येतीलच डोळ्यात आसवांचे उमाळे हलकेसे सुकण्याआधी फक्त पुसायचं वाहू द्यावं मनातलं खाऱ्या पाण्याबरोबर मन मोकळं..,अगदी मोकळं करायचं ©Sanjay Gurav #मनमोकळं #OneSeason