सांगायचं नव्हतंच तुला भाव मनातले पण कसे दाबून ठेवू मनात मनातले । सांगायचं नव्हतं तुला किती प्रेम करते मी पण तू समोर आल्यावर राहावंतच नाही कधी ।। #सांगायचंय #नव्हते #मराठीकविता