ना सांगता कोणी जातं हृदय नभ होऊन दाटून येतं पापण्या ओलावतात आणि मन प्रत्येक कवीता माझी जखमी लिहितं लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असतात प्रेम कविता,मैत्री कविता इत्यादी आज जखमी कविता लिहा. आजचा विषय आहे प्रत्येक कविता माझी जखमी...