Nojoto: Largest Storytelling Platform

Use and throw अशीच झालीये या देहाची गोष्ट सध्या, भ

Use and throw
अशीच झालीये या देहाची गोष्ट सध्या,
भरपूर जणांनी फायदा घेतला पण कधी
वाईट नाही वाटलं,
जेव्हा तिने पण फायदा बघितला स्वतःचा
तेव्हा पण वाईट नाही वाटलं,
पण जेव्हा विश्वास भावना अन प्रेम पूर्ण तिला
माहित होते तरीही तिने फायदाच बघितला,
तिच्या साठी मी फक्त नमुना होतो जेव्हा वाटेल
तेव्हा बोलणार आडवे चालणार तर चालणार
भावनांशी खेळणार तर खेळणार कधी खोटे खोटे
रडणार तर मागे गुपचूप मजेत माझ्या इज्जतीवर
गुलछरै उडवणार चार मित्रांत आनंद लुटणार,
भारीच होत सगळं काही खूप छेळले भावनांशी
सगळ्यांनी दुःख नाही पण घाव बरेच झालेत आता,
विश्वास आणि आशा माझी केव्हाच संपलेली आहेत
तरीही जबरदस्तीने जगतो तर देण्याची वेळ आलेली
आहेत त्यांच्यासाठी जे दिलय ते परत व्याजा सहीत
देणार आहेस मी स्वतः देव देईन भरोसा नाही त्या
वर पण माझा त्याने सर्व काही दिलेत हात पाय डोळे
मन विचार डोके शरीर त्या वर अवलंबून राहायला
तर नाही दिले ना,
खेळणार नाही पण जे देईल ते योग्य वेळेला वेळेवर
देईन बाकीचे तिच्यासाठी खेळणे आहेत ना इज्जत
फक्त तिलाच आहेत ना अन ती मिळवणार मग
 कुणाला बे-इज्जत करून का होईना पण बाहेर का
होईना मिळवणारच.
                                          -AS Patil✍️ वाईट केले होते ना मी तिचे जबरदस्ती केली ना फायदा घेतला असेल प्रेमाच्या नावाखाली ज्या व्यक्ती ने कधीच काही मागितलं नाही प्रेम आणि थोडी वेळ आणि भरोसा सोडून त्याला शिक्षा पण नशिबाने दिलेली आहेत स्वतःच्या घरात एका
कोपर्यात आसरा शोधत असतो आज जाणवत आहेस माझी किंमत माझी जागा काय अन कुठे आणून ठेवून ती आज माज्या करतेय गळ्यात हात घालून फिरते सतरा जणांखाली पडते धंदा असेल तिचा पण स्वतःची इज्जत जपून ठेवण्यासाठी
दुसऱ्या च्या घरात आग लावुन गेलीये ती, तिला चुकीचं नाही ठरवणार कशावरून इज्जत करू अजून तिची का शिव्य