Nojoto: Largest Storytelling Platform

डोळे बंद करून बघता, जर समोर मीच दिसत असेल, तर भास

डोळे बंद करून बघता,
जर समोर मीच दिसत असेल,
तर भास नसेल ते सत्य असेल
माझ्यावर प्रेम जडलेल्याची,
ती चाहूल असेल.
डोळे बंद करून चांदण्या रातीला,
नभांगनी का शोधशी मला,
डोळे उघडून तर बघ,
सोबतीला तुझ्या,
समोर मीच दिसेल तुला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
डोळे उघडून तर बघ..
#डोळेउघडून
हा विषय 
Supriya chougule यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
डोळे बंद करून बघता,
जर समोर मीच दिसत असेल,
तर भास नसेल ते सत्य असेल
माझ्यावर प्रेम जडलेल्याची,
ती चाहूल असेल.
डोळे बंद करून चांदण्या रातीला,
नभांगनी का शोधशी मला,
डोळे उघडून तर बघ,
सोबतीला तुझ्या,
समोर मीच दिसेल तुला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
डोळे उघडून तर बघ..
#डोळेउघडून
हा विषय 
Supriya chougule यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.