एका क्षणात जग जिंकणारेही, कधी हतबल होती... एका क्षणात जुळती कधी तर कधी सुटती आयुष्याच्या गाठी वेचावा प्रत्येक क्षण अन क्षण जिवनातला आनंदाने एका क्षणात पेटते तर विझतेही जिवन ज्योती... Rashmi प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात.🙏 एक क्षण हा अनमोल असतो, एका क्षणात जीवन उधवस्त होऊ शकत एका क्षणात जीवनाला नवी कलाटणी मिळु शकते एका क्षणात प्रेम होऊ शकतं एका क्षणात नातं बनु शकतं