Nojoto: Largest Storytelling Platform

हिंगं..... तर आमचं लग्न म्हणजे तसं लव करून म

 हिंगं.....

     तर आमचं लग्न म्हणजे तसं लव करून मग लवकरच अरेँज च्या ट्रेक वर टाकलेलं 'लवरेंज मेरेज. सासर माहेर म्हणजे मराठवाड्याची दोन टोकं, एक पश्चिम महाराष्ट्राला अगदी खेटुन बसलेलं तर दुसरं अगदी विदर्भ सीमेला टेकलेलं ! ही दोन टोकं सांधता सांधता माझं डोकं ठिकाणावर राहील की नाही याचा विचार सुद्धा डोक्यात येऊ नये अस माझं डोकं ! लग्नाआधी हे समजलं होतं की यांची जॉईन फॅमिली आहे , पण फॅमिलीला एवढी जन जॉईन असतील असं वाटलंच नव्हतं!! आई वडील अन् भावंडं अशा छोट्या कुटूंबात वाढलेली मी जेंव्हा त्या फॅमिली

sandyjournalist7382

sandy

New Creator