तुझ्या प्रेमाचे ओझे वाहता वाहता। मालवाहू झालो मी सखे ग! पुरता। 😁😁😁😁 नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज सोमवार सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर, नकोसा वाटतो तो सोमवार पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं, त्याबद्दल मनात साठवुन न ठेवता, लिहा Your Quote वर.