Nojoto: Largest Storytelling Platform

आभासाची तुझी आकृतीही किनारी सोबत सुखे करते लाटा मन

आभासाची तुझी आकृतीही
किनारी सोबत सुखे करते
लाटा मनाच्या घेतात विसावा
आठवणींची इवली ओंजळ भरते

©Sanjay Gurav
  #Missing #एकांत #आभास #चारोळी