Nojoto: Largest Storytelling Platform

विषय तर नाही सुटणार नातं ही नाही तुटणार, पण आता वि

विषय तर नाही सुटणार नातं ही नाही
तुटणार,
पण आता विश्वास मात्र कुणावर नाही
उरणार,
वेळ प्रत्येकाची येतं असते पण राहिला
प्रश्न माझा तर,,
माझ्यावर आज आहेत उद्या तुमच्या वर
ही असेल,
मी नाही देणार अन नाही देऊ शकत, जसा 
मी तस कोणी नसेल शक्यतो,
विचार वेगळेच असतात सगळ्यांन पेक्षा
उलट माझ्यामुळे कुणाला त्रास नकोय,
परिस्थिती अशी झालीये आता सगळं काही 
जाणून बुजून घडवतायं सारं तर..
मला ही दूर होणं भागचं आहेत ना आता... नशीबाशी किती झुंजणार कोणी आणि एवढं तर
शक्यच नाही बस प्रेम म्हणजे आज काल कोणी ही
करत पण त्याच्याच मुळे बदनाम होतंय, त्यात
जो कोणी सरळ आणि खर्रयातून चालत ना शेवटी
नशीब त्यालाच अपयश आणि अपमान देत असत,
बाकी त्या नावावर काय काय कोण कुणाच आयुष्य
बरबाद करत हे कुणाला सांगायची गरज तर नाहीये मला, कारण सांगायची सुद्धा हिम्मत नाहीये आता काहीच पण याच नाही घेणं देणं कुणाला उगाच प्रेम बदनाम नाहीये आजही,
बदनाम तर ते होतात इथे जे देहाला नाहीत तर आत्म्याची जाण