सतत वाटते... कधीतरी तिने समजून घ्यावे. प्रत्येक गोष्ट सांगता येत नाही.. इतके तरी जाणून घ्यावे.❤️ माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai