Nojoto: Largest Storytelling Platform

भाव माझ्या मनातले, एका गुलाबाने उलगडले. कित्येकदा

भाव माझ्या मनातले,
एका गुलाबाने उलगडले.
कित्येकदा समजवले,
तेव्हा नाही समजले.
देताच एक गुलाब,
लगेच तिला कळले.
भाव माझ्या मनातले,
एका गुलाबासह तिने जाणिले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भाव माझ्या मनातले...
#भावमाझ्यामनातले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
भाव माझ्या मनातले,
एका गुलाबाने उलगडले.
कित्येकदा समजवले,
तेव्हा नाही समजले.
देताच एक गुलाब,
लगेच तिला कळले.
भाव माझ्या मनातले,
एका गुलाबासह तिने जाणिले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भाव माझ्या मनातले...
#भावमाझ्यामनातले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine