मी रात्री थोड्या वेळ तरी ऑनलाईन असली तरी सगळे विचारतात का आहेस..?कोणाशी बोलतेय..? मला एक कळत नाही एवढया रात्री ते माझाच का लास्ट सीन चेक करत असतात..🙄 ©Pooja.. #गर्ल्स #गर्ल_लाइफ