जिंदगीशी लपंडाव खेळताना हरल्यावर... नव्या डावासाठी एक time please मागितली... संकटांची surprise entry झाल्यावर... दर्जेदार खेळीची जिम्मेदारी घेतली... नैराश्याने थप्पा केल्यावर... जिंदगीशी जिंकेस्तोवर बाकावर बसण्यासाठी आत्मविश्वासाची कहाणी सांगितली.. आनंदाचा थप्पा झाल्यावर... "आनंदाचं" राज्य निरंतर रहावं म्हणून देवाकडे अगणित साकडं घातली... --प्रेरणा #yqtaai #yqtales #marathiquotes #inspiration जिंदगीशी लपंडाव खेळताना हरल्यावर... नव्या डावासाठी एक "टाईम प्लिज" मागितली...