Nojoto: Largest Storytelling Platform

#स्त्रीजन्मालाच_हे_जमू_शकत... "सकाळी सकाळी काय

 #स्त्रीजन्मालाच_हे_जमू_शकत...
   
"सकाळी सकाळी काय झालं आता तुला तोंड पाडायला? कोणी काही बोललं का? की तुला कोणाच काय खटकलं? तुमच्या बायकांचं काही कळतच नाही...कधी हसता.. कधी रडता..अचानकच काय होत तुला अस उदास बसायला..काय कमी आहे का तुला घरात? सगळं मागेल ते एका शब्दावर मिळत तरी डोळ्यात आसवं आणायची भारी हौस तुम्हा बायकांना. एवढं चांगलं सासर मिळालं,सासू सासरे अगदी फुलासारख जपतात...मागे सर पण म्हणत नाहीत. नवरा तर जोरू का गुलामच झालाय की तरीही तुम्हाला काय खुपत ते कळायला मार्ग नाही. जाऊदे मला ऑफिसला उश

sandyjournalist7382

sandy

New Creator