भाऊबीज "माझी एक खुप जुनी कविता येत्या भाऊबीजेला भावाची ओवाळनी म्हणून" परदेशातील राजकुमार येईल तुला न्याया ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे उडाया. पोपटपंची सारेच करती भुलू नको कुणास,