प्रेमात पडल्यावर पानं,फुलं,कळ्याही बोलू लागतात काट्याचेही भाव कळून जातात वाटेलाही वाट मिळते दगडालाही ठेच लागते प्रेमात पडून झाल्यावरही हेच वारे,हेच शब्द उलट वाहू लागतात ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमात पडल्यावर... #प्रेमातपडल्यावर हा विषय Snehal Redekar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai