Nojoto: Largest Storytelling Platform

कोण आपले कोण परके, मदतीचे हात हे कधीच न पाही. बिकट

कोण आपले कोण परके,
मदतीचे हात हे कधीच न पाही.
बिकट प्रसंग येता कुठलाही,
मदतीचे हात लगेच सरसावून येई.
हिंदू,मुस्लिम,शीख,ईसाई,
मदतीचे हात भेदभाव विसरून जाई,
मदतीचे हात ते जरी अनोळखी असतात,
पण मनाने मात्र सर्व आपलेच असतात. सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे

मदतीचे हात...
#मदतीचेहात
कोण आपले कोण परके,
मदतीचे हात हे कधीच न पाही.
बिकट प्रसंग येता कुठलाही,
मदतीचे हात लगेच सरसावून येई.
हिंदू,मुस्लिम,शीख,ईसाई,
मदतीचे हात भेदभाव विसरून जाई,
मदतीचे हात ते जरी अनोळखी असतात,
पण मनाने मात्र सर्व आपलेच असतात. सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे

मदतीचे हात...
#मदतीचेहात