Nojoto: Largest Storytelling Platform

आज मनात कसच झालय, पुन्हा नव्याने प्रेम बरून आलय, त

आज मनात कसच झालय,
पुन्हा नव्याने प्रेम बरून आलय,
तिचा सहवास खूप काही सांगून जातो,
तिच्या बोलण्याची रोज वाट पाहतो,

तो निरागस सुंदर चेहरा,
अन् ते निरागस बोलणं,
किती अप्रतिम दिसतं,
तीच ते गालात हसणं,

तिच्या सहवासात माझा,
दिवस सरून जातो,
तिच्या प्रेमाचा आधार मला,
नवीन उभारी देतो.

जसा मिळेल तसा,
वेळ ती मला देते,
खरच..खूप जीव आहे तिचा,
चुकलो तरी मला समजून घेते.

©Suraj Mane प्रीत बहरून आली 
#humantouch
आज मनात कसच झालय,
पुन्हा नव्याने प्रेम बरून आलय,
तिचा सहवास खूप काही सांगून जातो,
तिच्या बोलण्याची रोज वाट पाहतो,

तो निरागस सुंदर चेहरा,
अन् ते निरागस बोलणं,
किती अप्रतिम दिसतं,
तीच ते गालात हसणं,

तिच्या सहवासात माझा,
दिवस सरून जातो,
तिच्या प्रेमाचा आधार मला,
नवीन उभारी देतो.

जसा मिळेल तसा,
वेळ ती मला देते,
खरच..खूप जीव आहे तिचा,
चुकलो तरी मला समजून घेते.

©Suraj Mane प्रीत बहरून आली 
#humantouch
surajmane7569

Suraj Mane

Bronze Star
New Creator