म्हणून कर्म चांगले करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका, फळ नक्की चांगलच मेळेल. #marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार मिळते फळ.. #मिळतेफळ निसर्गाचा नियम आहे चांगल्या कर्माचे चांगले फळ आणि वाईट कर्माचे वाईट फळ हे ही आपल्याला इथेच भोगावे लागतात.