Nojoto: Largest Storytelling Platform

एक गोष्ट आधी कोढ्यात नको बोलू.. सरळ बोल कुणाला काय

एक गोष्ट आधी कोढ्यात नको बोलू..
सरळ बोल कुणाला काय अडचणी असेल
याची जाणीव नसेल कदाचित तुला...
नाही तू चुकीची आहेस ना मी,
तू तुझ्या जागी सही आहेत अन
मी माझ्या जागी,,
पण एक गोष्ट सांगू इच्छीतो बाळा
मी खूप वाईट परिस्थिती ला तोंड देतोय,
खूप अडचणीत आहेत सध्या सगळ्याच
बाबतीत, तुटत आहेस धीर आजही तुझ्या
मुळेच आहेत या देहात नाहीतर तुटलाय ग
खूप घरा पासून पण खूप तुटलाेय बाळा,,
इच्छा संपतीय ग जगण्याची आता,
अशी वेळ दुश्मनावर पण कधी ना यावित,
तू ठरव तुला किती गरज कुणाची ते
असेल गरज माझी तर आत्ताच साथ दे,
आता नाही माघार घेणार मी पुढे तुम्ही बघा
वेळ आलीये आता स्वतःचा प्रामाणिक पणा
दाखवण्याचा  ।। माफ कर मग मला आता परत नाही बोलणार
सरळ बोलणं शिका, मी जसे बोलतो तसे....
एक गोष्ट आधी कोढ्यात नको बोलू..
सरळ बोल कुणाला काय अडचणी असेल
याची जाणीव नसेल कदाचित तुला...
नाही तू चुकीची आहेस ना मी,
तू तुझ्या जागी सही आहेत अन
मी माझ्या जागी,,
पण एक गोष्ट सांगू इच्छीतो बाळा
मी खूप वाईट परिस्थिती ला तोंड देतोय,
खूप अडचणीत आहेत सध्या सगळ्याच
बाबतीत, तुटत आहेस धीर आजही तुझ्या
मुळेच आहेत या देहात नाहीतर तुटलाय ग
खूप घरा पासून पण खूप तुटलाेय बाळा,,
इच्छा संपतीय ग जगण्याची आता,
अशी वेळ दुश्मनावर पण कधी ना यावित,
तू ठरव तुला किती गरज कुणाची ते
असेल गरज माझी तर आत्ताच साथ दे,
आता नाही माघार घेणार मी पुढे तुम्ही बघा
वेळ आलीये आता स्वतःचा प्रामाणिक पणा
दाखवण्याचा  ।। माफ कर मग मला आता परत नाही बोलणार
सरळ बोलणं शिका, मी जसे बोलतो तसे....