Nojoto: Largest Storytelling Platform

चारचाकी शिकत होतो तेव्हा वाटत होत रस्ता कसा सापडेल

चारचाकी शिकत होतो तेव्हा
वाटत होत रस्ता कसा सापडेल?
आता गाडी हातात धरतो
रस्ता आपोआप मोकळा होतो.
जीवनाच असंच काहीसं...
                         सप्तरंगी रस्ता
चारचाकी शिकत होतो तेव्हा
वाटत होत रस्ता कसा सापडेल?
आता गाडी हातात धरतो
रस्ता आपोआप मोकळा होतो.
जीवनाच असंच काहीसं...
                         सप्तरंगी रस्ता