Nojoto: Largest Storytelling Platform

जाता जाता बोलत राहिले माझे भाऊ बहीण आले होतो तेव

जाता जाता बोलत राहिले 
माझे भाऊ बहीण आले 
होतो तेव्हा नाही जमले
जाताना सर्व आले ।

होता तो माझा बाप 
बोलत राहिला शेवट भर
माझे भाचे पुतणे आहे असे
करतील तुझा सांभाळ । नाती
जाता जाता बोलत राहिले 
माझे भाऊ बहीण आले 
होतो तेव्हा नाही जमले
जाताना सर्व आले ।

होता तो माझा बाप 
बोलत राहिला शेवट भर
माझे भाचे पुतणे आहे असे
करतील तुझा सांभाळ । नाती
abhimau1369

AbhiMau

New Creator