Nojoto: Largest Storytelling Platform

परवा माझ्या ओळखीच्या कन्येने एका ऐतिहासिक गडावर अग

 परवा माझ्या ओळखीच्या कन्येने एका ऐतिहासिक गडावर अगदी तोकडी शॉर्ट आणि टीशर्ट घालून काढलेली छायाचित्र प्रसिध्द केली, काही दुर्गप्रेमीनी त्यावर तिखट प्रतिक्रिया दिल्या.
महाविद्यालयात ड्रेसकोड. मंदिरात कोणता पेहेराव असावा यावरून  बरेच वाद विवाद झालेत यापूर्वी.
माझ्या मते प्रत्येकाने स्थळ, काळ आणि वेळेला अनुरूप पेहराव करावा. याकरिता कोणावरही कोणतेही बंधन आणायची वेळ येऊ नये. 
विदेशाचं अनुकरण तंत्रज्ञान, प्रगती याकरिता करावं, ते लोक कुठेही भणंगासारखे अर्धनग्न फिरतात. तसं करणं आपल्या संस्कृतीत नाही बसत, म्हणजे बरं नाही वाटत. 
बघा बुवा, नसेल पटत तर फिरा हवं तसं..मी आपलं माझं मत मांडलं...शैलेश हिंदळेकर