Nojoto: Largest Storytelling Platform

तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं तु जि

 तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं

कधी मी जिंकावं म्हणून तुलाएकदा तरी हरताना पाहायचं होतं
तुझ्या वाटेवर शिणलेल्या त्या डोळ्यांना
माझ्या आठवनिंनी तुझ्या डोळ्यात पाणी पाहायचं होतं
तुला नुसतं त्या हिरव्या शालूत पाह्यचं नव्हतं
तर तुझ्या हातावर काढलेल्या म्हेन्दीत माझं नाव शोधायचं होतं
तुझ्या हातात भरलेला हिरव्या चुडया सोबत

sandyjournalist7382

sandy

New Creator