Nojoto: Largest Storytelling Platform

का गुंतवले रे मला तुझ्यात छान रमले होते मी माझ्या

का गुंतवले रे मला तुझ्यात
छान रमले होते मी माझ्या विश्वात
आदि बोलायला शब्दांचा खजिना होता
आता शब्दच अपूरे पडतात तुझे
काही दिवसातच तुझ्या अवती भवती फिरू लागला माझा वेळ
काय मिळाले तुला जीवाला लाऊन माझ्या घोर

@चांद

©Chand Kalakamb
  मन माझे गुंतले ❤

मन माझे गुंतले ❤ #मराठीप्रेम

633 Views