तो जातो निघून, त्याला जायचं म्हणून, जाता जाता त्याला, थांबवायचं कुठून, तुला जमलं तर, अडव त्याला तिथून, माझाही तोच प्रयत्न, तुम्हा दोघांसाठी इथून... #सुर्यास्त स्वप्नील हुद्दार ©Swapnil Huddar