एकदा वाट...सत्याने चालू लागली...! अनेकांतील .. वाटेतील.. छुपी वाट.. सत्याच्या आडवी येऊन... सत्य वाटेला बूजवू लागली...! मित्रानों💕 आज आपण रोजचं चॅलेंज जरा बदलूया. आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – एकदा,वाट