Nojoto: Largest Storytelling Platform

श्वास संपल्यानंतर प्राण जातो एवढाच काय तो अर्थ, पण

श्वास संपल्यानंतर प्राण जातो एवढाच काय तो अर्थ, पण हाच श्वास एखाद्याच्या श्वासात मिळवुन एखाद्याला जीवन मिळतंय तेव्हा श्वासाचा अर्थ अभिप्रेत होतो.... - प्रविणकुमार वानखेडे #life...... आयुष्यातील वळणे आणि प्रत्येक वळणावर द्यावा कधीतरी मदतीचा हात.....!!