Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या प्रेमावर विश्वास नसेल कदाचित, पण.. माझ्यावर

माझ्या प्रेमावर विश्वास नसेल कदाचित,
पण..
माझ्यावर तर आहेत ना का तो पण नाहीत,
जीव जळतोय थोडा थोडा आज पण माझा,
तोडलेत सर्व आता नाते गोते नकोय संपर्क
आता या देहाला, सगळ्यांन पासून अलिप्त
आहेत मी आता माझ्याच धुंदीत असतोय,
भेटायला येशील का ग तू आता जिथे मी तुला
कायम बोलावत होतो, ये बस तू तिथे कारण
मन अजून भरले नाहीत माझे बघून तुला दुरून,
बस जवळ घेऊन तुझा आधार बनुदे अन तुला
ही माझा, खूप काही कोडे सुटतील बघ दोघांचेही,
आता नाही होत शक्य काही गोष्टी मला बस
मरणा आधी एकदा डोळे भरून बघुदे आता तुला, सांग ना येशील ना बाळा तू, आता तरी एकदा तुझे ते पाऊल..
येउदे माझ्या वळणाला, ऐकेल तुझी ही प्रश्न समजेल तूझा ही
राग, समजेल तुझा ही जीव मला... सध्या तुझ्यात जरी असेल अजून सहन शक्ती पण माझ्यात तर अजिबात नाहीये ग आता,
वैतागून गेलास हा देह पण या त्रासाला, निरोप दे मला लवकरच
काही येईल मी तुझ्या साठी सध्या गेल्यावर नाही भरोसा परत
माघारी येण्याचा परत या जन्मा साठी...