Nojoto: Largest Storytelling Platform

तुझे सत्य मला कधी उमगलेच नव्हते, जे नाते होते आपल्

तुझे सत्य मला कधी उमगलेच नव्हते,
जे नाते होते आपल्यात, खरं ते तुला कधी कळले च नव्हते.. 

अन् विचार मी केला होता तुझ्यासोबत संसार थाटण्याचा,
पण सख्या तुझ्या मनात माझे, एक मैत्रीचेच नाते उरले होते....

©Yogeshwari Mukta प्रेम माझे मैत्रीतले....
#Poet #Poetry #poems #Love #pyaar #Friend #Friendship

प्रेम माझे मैत्रीतले.... #Poet Poetry #poems Love #pyaar #Friend #Friendship

389 Views