Nojoto: Largest Storytelling Platform

जाहली लोक पायी पायी गोळा। भरविला बघा माणूसकी चा मे

जाहली लोक पायी पायी गोळा।
भरविला बघा माणूसकी चा मेळा।।
कुणाची माय कुणाचा बाप इथ।
नाही ओळखीचा कोण जिथं तिथं।।
संसार मायेचा सावळ्याचा भोळा।
लाविला तुम्हा माऊली नामाचा लळा।।
कुणाचा कोण वारीत सारे मायबाप।
मागितला देती कुणीही मायेचा हात।।
जयाची तया वाणीत तुका नामा बोले।
चुकी दवा दिधली होय गजर माऊली माऊली।।
-क.वि
जाहली लोक पायी पायी गोळा।
भरविला बघा माणूसकी चा मेळा।।
कुणाची माय कुणाचा बाप इथ।
नाही ओळखीचा कोण जिथं तिथं।।
संसार मायेचा सावळ्याचा भोळा।
लाविला तुम्हा माऊली नामाचा लळा।।
कुणाचा कोण वारीत सारे मायबाप।
मागितला देती कुणीही मायेचा हात।।
जयाची तया वाणीत तुका नामा बोले।
चुकी दवा दिधली होय गजर माऊली माऊली।।
-क.वि
nojotouser8170005765

क.वि

New Creator