Nojoto: Largest Storytelling Platform

दररोजच्या आयुष्यातील गर्दीतल्या एकांताला जपलं पाहि

दररोजच्या आयुष्यातील
गर्दीतल्या एकांताला जपलं पाहिजे.
आपल्या मनातलं न बोलता सुद्धा 
दुसऱ्याला समजलं पाहिजे. .
# आणि मग माणूस हरवलेल्या मी च्या शोधात सैरभैर धावू लागतो..
     धावून दमल्यावर जेव्हा शांत विचार करतो, तेव्हा त्याला हरवलेला     
      'मी' सापडतो...💕
.
.
#मराठीरिम 
#एकांतातल्यागुजगोष्टी