Nojoto: Largest Storytelling Platform

सार्वभौम माणूस म्हणून तू घेतला ना जन्म मग माणसाप

सार्वभौम

माणूस म्हणून तू घेतला ना जन्म 
मग माणसाप्रमाणेचं कर तू कर्म
नको करू भेदभाव नकोच जातधर्म
वाद तंट्याच्या नादात नको विसरू सार्वभौम 
©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #सार्वभौम #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #Freedom #Independence #UNITY #marathi #love #message