Nojoto: Largest Storytelling Platform

अधीर मन हे। झाले हो बधिर। थकले शरीर। तुझ्या साठी।

अधीर मन हे। झाले हो बधिर।
थकले शरीर।  तुझ्या साठी।।

नजरेने तुझ्या। किती वार केले।
हृदय ठार झाले। कायमचे।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा कोलँब आहे
अधीर मन माझे प्रेमात बधिर झाले...
अस एक विनोदी शैलीत आज दिलयं.
तर मग तुम्हाला ही प्रेमाबद्दल अस काही विनोदी लिहायचयं.
नवीन रचना करा,विनोद बनवा.
चला तर मग लिहा विनोदी.
#विनोद #प्रेम #अधीर #बधिर #अधीरबधिर
अधीर मन हे। झाले हो बधिर।
थकले शरीर।  तुझ्या साठी।।

नजरेने तुझ्या। किती वार केले।
हृदय ठार झाले। कायमचे।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा कोलँब आहे
अधीर मन माझे प्रेमात बधिर झाले...
अस एक विनोदी शैलीत आज दिलयं.
तर मग तुम्हाला ही प्रेमाबद्दल अस काही विनोदी लिहायचयं.
नवीन रचना करा,विनोद बनवा.
चला तर मग लिहा विनोदी.
#विनोद #प्रेम #अधीर #बधिर #अधीरबधिर