Nojoto: Largest Storytelling Platform

मुलगी माझी खरंच खूप मोठी झाली, हा विचार मनात आला ज

मुलगी माझी खरंच खूप मोठी झाली,
हा विचार मनात आला जेव्हा तिने मॅग्गी केली.
लुडबुड तिची नेहमीच स्वयंपाक घरात असायची,
हे शिकव ते शिकव म्हणत मम्मीच्या मागे लागायची.
बोलायची मग मम्मी,अभ्यासाकडे लक्ष दे किचन नको पाहू,
म्हणे ही,अभ्यास माझा ओके राहील तू नको लक्ष देऊ.
करता करता मदत आज स्वयंपाक घर पाहते,
मम्मी कामावर असताना मला मॅगी करून देते.
स्वयंपाकाचे धडे मम्मी कडून चांगलेच घेतलेत,
आई ला मदत म्हणून कित्येकदा कुकर ही लावलेत.
हे झाले खाण्यापिण्याचे देवपूजे कडेही लक्ष दिले,
सकाळ संध्याकाळ दिवे लावून मन आमचे प्रसन्न केले.
खूप छान वाटते आता,मुलगी खूप समंजस वागते,
इतकी लहान असतानाही मला ती मोठी झाल्यासारखी वाटते. मुलगी माझी मोठी झाली..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझीलेक #मुलगीमोठीझाली #मराठीमुलगी #मराठीकविता
#बापाचेमन