Nojoto: Largest Storytelling Platform

तु...आहेस तरी कोण तु? कोठून आली आहेस तु? माझ्या स्

तु...आहेस तरी कोण तु?
कोठून आली आहेस तु?
माझ्या स्वप्नात येतेस तीच स्वप्न सुंदरी का तु?
माझ्या तुटलेल्या मनाला सावरणारी तीच का तु? 
मला परत हसायला शिकवणारी तीच का तु? 
माझ्या भूतकाळासकट मला स्वीकारलेस तु,
माझ्यातला आत्मविश्वास तु,
रात्रीच्या गुलाबी थंडीतील ऊब तु,
पाहाटेच्या किरणांचा अलगद स्पर्श तु,
माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी तु,
माझ्या ओठांवरील स्मित हास्य तु, 
माझ्या आयुष्याचा सार आहेस तु,
खरचं खूप छान आहेस तु... तु...आहेस तरी कोण तु?
तु...आहेस तरी कोण तु?
कोठून आली आहेस तु?
माझ्या स्वप्नात येतेस तीच स्वप्न सुंदरी का तु?
माझ्या तुटलेल्या मनाला सावरणारी तीच का तु? 
मला परत हसायला शिकवणारी तीच का तु? 
माझ्या भूतकाळासकट मला स्वीकारलेस तु,
माझ्यातला आत्मविश्वास तु,
रात्रीच्या गुलाबी थंडीतील ऊब तु,
पाहाटेच्या किरणांचा अलगद स्पर्श तु,
माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी तु,
माझ्या ओठांवरील स्मित हास्य तु, 
माझ्या आयुष्याचा सार आहेस तु,
खरचं खूप छान आहेस तु... तु...आहेस तरी कोण तु?