भल्या पहाटे पडलेले स्वप्न नेहमी खरे होते, लहानपणापासून ऐकून आहे.. आजतोवर अनुभव नाही, कित्येक स्वप्न भल्या पहाटेच पडली आहे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे भल्या पहाटे... #भल्यापहाटे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai चला तर मग लिहूया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine