Nojoto: Largest Storytelling Platform

अधीर झाले मी सख्या, तुझ्या बाहुपाशात येण्यास, कित

अधीर झाले मी सख्या,
तुझ्या बाहुपाशात येण्यास, 
किती वाट बघावी लागणार
ओठांना ओठांवर टेकवण्यास ।।

अधीर होते मी सख्या
कानावर 'राणू' हाक पडताच,
कधी ऐकू येईल कानांना
तुझ्या श्वासांचा आवाज ।।

सख्या, वाटत आता बिलगाव 
तुला घट्ट वेलीसारखं, 
द्यावा झोकून देह माझा तुझ्यात
खरच, दुसरं सुख नाही प्रणयासारखं ।।
 #प्रणयगीत #प्रेमकाव्य #मराठीकविता
अधीर झाले मी सख्या,
तुझ्या बाहुपाशात येण्यास, 
किती वाट बघावी लागणार
ओठांना ओठांवर टेकवण्यास ।।

अधीर होते मी सख्या
कानावर 'राणू' हाक पडताच,
कधी ऐकू येईल कानांना
तुझ्या श्वासांचा आवाज ।।

सख्या, वाटत आता बिलगाव 
तुला घट्ट वेलीसारखं, 
द्यावा झोकून देह माझा तुझ्यात
खरच, दुसरं सुख नाही प्रणयासारखं ।।
 #प्रणयगीत #प्रेमकाव्य #मराठीकविता
poojashyammore5208

pooja d

New Creator