Nojoto: Largest Storytelling Platform

मैत्री नितळ प्रेमाची.... मैत्री नितळ प्रेमाची, स


मैत्री नितळ प्रेमाची....

मैत्री नितळ प्रेमाची,
सुदाम्याने आणलेल्या पोह्यांची
क्रिष्णाने खाल्ले ते गोंड म्हणून त्या नात्यांची

मैत्री दूर्योधन कर्णाची 
पांडव पाचचं राहतील 
कर्णाने कूणंतीला दिलेल्या वचंनाची

मैत्री क्रिष्ण अर्जूनाची 
रणांगणात अर्जून रडायला लागला
त्याला भगवतगीता सांगण्याची

मैत्री नाते जपण्याची
अश्रूं डोळ्यांत आले असता ती पुसण्याची
मैत्री नितळ प्रेमाची...




-Atulwaghade #मैत्रीनितळप्रेमाची
#collab #yqtaai  #YourQuote
Collaborating with YourQuote Taai

मैत्री नितळ प्रेमाची....

मैत्री नितळ प्रेमाची,
सुदाम्याने आणलेल्या पोह्यांची
क्रिष्णाने खाल्ले ते गोंड म्हणून त्या नात्यांची

मैत्री दूर्योधन कर्णाची 
पांडव पाचचं राहतील 
कर्णाने कूणंतीला दिलेल्या वचंनाची

मैत्री क्रिष्ण अर्जूनाची 
रणांगणात अर्जून रडायला लागला
त्याला भगवतगीता सांगण्याची

मैत्री नाते जपण्याची
अश्रूं डोळ्यांत आले असता ती पुसण्याची
मैत्री नितळ प्रेमाची...




-Atulwaghade #मैत्रीनितळप्रेमाची
#collab #yqtaai  #YourQuote
Collaborating with YourQuote Taai
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator