दिवसभर लिहीत होतो, कारण तुझी आठवण येत होती. थांबलो जेव्हा तेव्हा लक्षात आले, लिहिता लिहिता वही भरली होती. #तुझ्यावरलिहुकिती #आठवणींचापसारा #तुझीआठवण #yqtaai #मराठीकविता दिवसभर लिहीत होतो, कारण तुझी आठवण येत होती. थांबलो जेव्हा तेव्हा लक्षात आले, लिहिता लिहिता वही भरली होती.