माझ्या शहरात लॉकडाऊन आहे, बंद आहेत सारे रस्ते आणि वस्त्या ही. बंद आहे बंद दाराआड आपल्याला घरात काळजी आणि विसावा घेत असलेल्या प्रत्येक व्यक्ती चे काळजी ही. बंद आहेत विचार,आणि अडखळत आहेत आचरण आणि मदतीची भावना देखील. दुःख, वेदना ह्या सध्या पोहचतच नाहीत गेंड्याच्या कातडीचा आव आणणाऱ्या राजकारणी आणि प्रशासनाला देखील. हो, माझ्या शहरात लॉकडाऊन आहे, रस्त्यावर चालणाऱ्या, भरधाव वेगावर धावणाऱ्या, शहरात आणि प्रत्येक माणसाच्या मनात सुद्धा. #InternationalTeaDay #lockdown #missionbreakthechain