Nojoto: Largest Storytelling Platform

ज्या चुकीला माफी नसते तो गुन्हा असावा कदाचित। देऊन

ज्या चुकीला माफी नसते
तो गुन्हा असावा कदाचित।
देऊन टाका शिक्षा गंभीर
तयार मी कराया प्रायश्चित। #yqtaai #yqmarathi #चूक #गुन्हा #शिक्षा #प्रायश्चित 
Komal charpe
ज्या चुकीला माफी नसते
तो गुन्हा असावा कदाचित।
देऊन टाका शिक्षा गंभीर
तयार मी कराया प्रायश्चित। #yqtaai #yqmarathi #चूक #गुन्हा #शिक्षा #प्रायश्चित 
Komal charpe