वाहिले मी स्वतःला तुझ्यात तुला कधीच नाही समजलं एक प्रश्न माझा बेचैन करतो की, जीव जीवाला लागेल असं नातं तु का कधीच नाही निभावलं ? सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे वाहिले मी स्वत:ला... #वाहिले चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine