Nojoto: Largest Storytelling Platform

ये, बैस ना जराशी, बोलू मावळत्या सूर्याशी... नको जा

ये, बैस ना जराशी, बोलू मावळत्या सूर्याशी...
नको जाण्याची घाई, बोलू मावळत्या सूर्याशी...

कळतेय मलाही...! की उशीर होतोय
कवळून घे उराशी इतकेच की उशीर होतोय.. ये, बैस ना जराशी, बोलू मावळत्या सूर्याशी...

कवळून घे उराशी इतकेच की उशीर होतोय..

© अल्पेश सोलकर
#alpeshsolkar #marathiquotes #marathikavita #मराठी #love #mumbai #ती #sunset