नव्हतच तुझ प्रेम तर का खेळलीस हा गेम... या सोशल मिडियाच्या जमाण्यात मनाला वेड लावून जातात अनेक पण वेड्या मला वेड लागलाय एक तुझ्या त्या मनमोहन मूर्तीच || तुझ्या त्या बोलण्यात गोडी आहे खुप मनात घर करून बसलीस तु गं या तुझ्या मोहातून निघणे झाले अवघड हळव्या मनाला हवी तुझीच साथ || तुझा तो निर्मळ हसरा स्वभाव करतो माझ्या मनाला नेहमी घायाळ तुझ्यात आहेत सारे मला हवे ते गुण म्हणून तु मला हवी माझ्या सोबतीन || नव्हतच तुला माझ्या सोबत राहायचं तर कशाला दावली ही प्रेमाची वाट तुझ्याविणा राहवत नाही या जगात सांग कधी पडशील तु माझ्या प्रेमात || कवी :- हरिष नैताम मो.न. ९८ ३४२०९९२७ नव्हतं तुझ प्रेम तर का खेळलीस हा गेम...