मनुष्य स्वभाव...😔😔 मनुष्य मी खूप विचित्र माझा स्वभाव आहे, वागण्यात माझ्या नुसताच बनाव आहे. वार्ता करतो सत्याची नि नेहमीच खोटा बोलतो, अहिंसा आपला धर्म म्हणतो,नि नेहमीच वाद घालतो. पर स्त्री माता-भगिनी शब्द हे नेहमीच वाणी, दिसताच सुंदर स्त्री,म्हणे करून गेली दिवानी. येतो जेव्हा दसरा रावणाचा पुतळा जाळी, स्वतः कोण आहे झाकून न पाही अंतरी. (कॅपशन मध्ये वाचावे) मनुष्य स्वभाव.. #collabratingwithyourquoteandmine #मनुष्यस्वभाव #खोटारडेपणा #बनावटी_दुनिया #खोटीमाणसं #yqtaai #मराठीलेखणी #माझीलेखणी मनुष्य मी खूप विचित्र माझा स्वभाव आहे, वागण्यात माझ्या नुसताच बनाव आहे. वार्ता करतो सत्याची नेहमीच खोटा बोलतो, अहिंसा आपला धर्म म्हणतो,नि नेहमीच वाद घालतो. पर स्त्री माता-भगिनी शब्द हे नेहमीच वाणी, दिसताच सुंदर स्त्री,म्हणे करून गेली दिवानी.