Nojoto: Largest Storytelling Platform

झाड अधीर , मोर मधुर भाव मणी दाटीला.. पाऊस आहे साक्

झाड अधीर , मोर मधुर
भाव मणी दाटीला..
पाऊस आहे साक्षीला.. ।।

मातीचा गंध आला..
वसंताच्या स्वागताला..।

तुझी आठवण येताच 
हा शहारा दाटला
डोळे बंद करुनि
तू समोर येताच
जुन्या आठवणी उजाळल्या..|

एकट्या डोंगऱ्याच्या सानिध्यात
देह माझा भूलला..।
पाऊस आहे साक्षीला.. ।। Paus Ahe Sakshila
झाड अधीर , मोर मधुर
भाव मणी दाटीला..
पाऊस आहे साक्षीला.. ।।

मातीचा गंध आला..
वसंताच्या स्वागताला..।

तुझी आठवण येताच 
हा शहारा दाटला
डोळे बंद करुनि
तू समोर येताच
जुन्या आठवणी उजाळल्या..|

एकट्या डोंगऱ्याच्या सानिध्यात
देह माझा भूलला..।
पाऊस आहे साक्षीला.. ।। Paus Ahe Sakshila
sameerdod6268

Sameer Dod

New Creator