कधी कधी मनाला वाटतं की स्वतःला बदलाव आणि सगळं काही विसरून जावं... पण नंतर आठवतं की माझा जीव तर तुझ्यातच गुंतलेला आहे... मग खूप काही लिहावेसे वाटते आणि... तुझ्या रूपाची जादू मला बेधुंद करते... तुझ्या प्रेमाची ही तळमळ मला सोसावत नाही... अशी तुझ्या प्रेमाची ओढ लागली आहे मला की... आता तुझ्याशिवाय मला दुसरं कोणीच आवडत नाही...!!! ©Ganesh Gorave #मराठी #कविता #चारोळ्या #शायरी #मोटीवेश्नल #थॉटस #बेस #ऑन #रियालिटी