Nojoto: Largest Storytelling Platform

"नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी, नव वर्षा


"नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी,

नव वर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रूढी,

रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण,

प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधित जसे चंदन.. नूतनवर्षाभिनंदन !!"*

तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवार जणांना गुढीपाडवा आणि नूतन वर्षांच्या हार्दिक वर्षांच्या



Sagar mane 
sagar9422@gmail.com

©Sagar Mane
  Happy Gudi padva
sagarmane4692

Sagar Mane

New Creator

Happy Gudi padva #विचार

27 Views